top of page
FB_IMG_1638002587485.jpg

PRATIK MUNOT

सगळीकडेच भीती आणि निराशेचं वातावरण असताना काही लोक मात्र आशेचे किरण बनतात. प्लाझ्माबद्दल लोकांमध्ये जागृतीही कमी आहे आणि गैरसमजही खूप! गेला काही काळ सातत्याने परिवर्तनने ह्या विषयावर जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचंच फळ म्हणजे प्रतीक मुनोत सारखे लोक, जे स्वतः कोव्हिडशी लढाई जिंकून आता इतरांनाही प्लाझ्मादाता रूपाने मदत करत आहेत. People like him make us want to work harder, and motivate us because we can see some real impact on the ground!

 

If you have recovered from Covid 19 in the last 28 days and Partik's story inspires you, please register yourself as a donor on this link: www.tiny.cc/PlasmaDonation

 

You can help save two lives!

bottom of page