FB_IMG_1638006472617.jpg

KEYUR BHALSHANKAR

कोव्हिड मधून बरे झाल्यानंतर इतर लोकांनी केलेल्या प्लाझ्मादानाबाबत ऐकून-वाचून माझाही उत्साह दुणावला आणि आपणही हे करायला हवं असं वाटलं. ऑनलाईन फॉर्म भरल्यापासून माझं प्लाझ्मादान होईपर्यंत परिवर्तनचे टीम मेंबर्स वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरवत गेले आणि सगळी प्रक्रिया सोपी झाली. प्रत्यक्ष प्लाझ्मादानपण अतिशय सोपं, सुरक्षित वाटलं आणि त्यानंतर येणारी समाधानाची भावना तर केवळ अवर्णनीय!